तुमचे प्रशिक्षक -
अश्विन देशपांडे
-
भारतवर्षात सगळ्यात अस्सल एन.एल.पी. चा " उस्ताद " हाच माणूस.
-
गेले २६ वर्ष एन.एल.पी. च्या विश्वात रममाण होत, लक्षावधी लोकांना साक्षात्कार करून देणे की "आयुष्य सोपं आहे!" आणि स्वतःला बदलणं अगदी आमूलाग्र सुद्धा सहज शक्य आहे ही किमया साधणारा हा एकमेव अभ्यासक म्हणा साधक म्हणा.
-
"एन.एल.पी. फक्त अश्विन देशपांडेंकडून" हे अवघा भारत देश बोलतोय, तुम्ही तर मराठी माणूस! तुम्ही अश्विन देशपांडे शिवाय कुणाकडून एन.एल.पी. शिकायचा प्रश्नच उद्भवत नाही
कार्यक्रमात अश्विन देशपांडे यांनी हाताळलेले विषय:
-
जागं असणं आणि जागृत मनाचा वापर करणं यातला फरक
-
जागृत मनाचे ११ नियम
-
जागृत मन आणि सुप्त मन यात नेमका फरक काय?
-
तुमचं सुप्त मन कसं घडलं आहे?
-
सुप्त मन घडवणारे ४ घटक कुठले?
-
सुप्त मनाचे २१ नियम
-
"विचारांच्या फॅक्टरीचा ताबा घेणे" म्हणजे नेमकं काय?
-
विचारांच्या फॅक्टरीची संपूर्ण सफर
-
मनात नेमकं काय घडतं दर क्षणाला?
-
अश्विन देशपांडे यांची स्वनिर्मित Meditation System "Selfie Of The Mind"
या कोर्सचा Access किती दिवस आहे तुमच्याकडे?
- तुमच्या सोयीनुसार पुढील १० दिवसात तुम्ही कधीही हा कार्यक्रम बघू शकता
- हा कार्यक्रम एकूण ६ तासांचा आहे
हा कार्यक्रम कोणासाठी आहे?
- उद्योजक / स्टार्टअप ओनर
- कोर्पोरेट लिडर्स
- HR Managers आणि Recruiters
- ट्रेनर, कोच, कंन्सल्टंट
- शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी
- डॉक्टर, वैद्य, प्राणिक हिलर्स, संमोहनशाःत्रज्ञ
- मार्केटिंग व सेल्स मध्ये काम करणारे
- मीडिया किव्हा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणारे
- आणि ज्याला कुणाला "आयुष्य गुंतागुंतीचे आहे" आणि "बदलणे जरुरी आहे" असे वाटते, अशी प्रत्येक व्यक्ती
कोर्स attend करताना काही शंका असल्यास आमच्यापर्येंत कसे पोहोचावे?
सोपे आहे!
आम्हाला तुमच्या शंका ईमेल वरून पाठवू शकता - yash@atmabhan.com / founder@atmabhan.com
Whatsapp नंबर - 8108166766
साधारण २४ तासात आम्ही रिप्लाय देतो
Example Curriculum
ताबा घ्या विचारांच्या फॅक्टरीचा
Available in
days
days
after you enroll